शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

corona cases in kolhapur : १४५३ नवे रुग्ण, २१७५ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 12:11 IST

corona cases in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २ हजार १७५ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे एकूण उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा १२ हजार ७६८ वर आला आहे. नवे १४५३ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे१४५३ नवे रुग्ण, २१७५ जण कोरोनामुक्त ४४ जणांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या १३ हजारांच्या खाली

कोल्हापूर : जिल्ह्यात तब्बल २ हजार १७५ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे एकूण उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा १२ हजार ७६८ वर आला आहे. नवे १४५३ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे.कोल्हापूर शहरात ३३३ नवे रुग्ण आढळले असून करवीर तालुक्यात २४० तर हातकणंगले तालुक्यात २१७ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. करवीर तालुक्यात सर्वाधिक १० जणांचा मृत्यू झाला असून त्याखालोखाल हातकणंगले आणि पन्हाळा तालुक्यात प्रत्येकी सात जणांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील तालुकावार मृत्यू

  • करवीर १०

दऱ्याचे वडगाव, बालिंगा, गोकुळ शिरगाव, वसगडे, शिये, वाकरे, कळंबा २, येवती, निगवे दुमाला

  • हातकणंगले ०७

नागाव, तासगाव, नवे चावरे, हुपरी, तारदाळ, आळते, कासारवाडी

  • पन्हाळा ०७

पणुत्रे, पणुंद्रे, यवलूज, पोर्ले २, वाघवे, बोरपाडळे

  • कोल्हापूर ०६

शास्त्रीनगर, फुलेवाडी, विक्रमनगर, राजेंद्रनगर, शनिवार पेठ, सुधाकरनगर

  • शिरोळ ०३

नांदणी, कवठेसार, तेरवाड

गडहिंग्लज ०३मनवाड, हुनगिनहाळ, कोरज

  • आजरा ०२

पेद्रेवाडी, खेडे

  • कागल ०२

सार्वर्डे बुद्रुक, कागल

  • चंदगड ०१

अडकूर

  • इचलकरंजी ०१

शहापूर

  • इतर ०२

सावर्डे आकुलगाव, सांगली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग