शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

corona cases in kolhapur : ११२२ नवे रुग्ण, ४० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 12:23 IST

CoronaVirus Kolhapur : गेल्या सहा महिन्यांतील उच्चांकी नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या शुक्रवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये नोंदविण्यात आली. ११२२ नवे कोरोनोचे रुग्ण आढळले असून ४० जणांचा मृत्यू झाला आहे. ३९१ जण कोरोनातून बरे झाले असून सध्या ८९४१ जणांवर उपचार सुरू आहेत. अजूनही वाढती मृत्युसंख्या ही प्रशासनाच्या आणि आरोग्य विभागाच्या चिंतेचा विषय बनली आहे.

ठळक मुद्देcorona cases in kolhapur : ११२२ नवे रुग्ण, ४० जणांचा मृत्यूसहा महिन्यांतील सर्वाधिक रुग्णसंख्या

 कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांतील उच्चांकी नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या शुक्रवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये नोंदविण्यात आली. ११२२ नवे कोरोनोचे रुग्ण आढळले असून ४० जणांचा मृत्यू झाला आहे. ३९१ जण कोरोनातून बरे झाले असून सध्या ८९४१ जणांवर उपचार सुरू आहेत. अजूनही वाढती मृत्युसंख्या ही प्रशासनाच्या आणि आरोग्य विभागाच्या चिंतेचा विषय बनली आहे.जिल्ह्यात सर्वाधिक ३१३ नवे कोरोना रुग्ण कोल्हापूर शहरामध्ये नोंदविण्यात आले आहेत. त्याखालोखाल करवीर तालुक्यात १६५ रुग्ण तर शिरोळ तालुक्यात १५१ रुग्ण आढळले आहेत. इचलकरंजी नगरपालिका क्षेत्रात ९१ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बाराही तालुक्यांत नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरामध्ये १८४१ जणांची तपासणी करण्यात आली असून २५९९ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १५८७ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली आहे.नगरपालिका क्षेत्रात दिलासाइचलकरंजी ९१, जयसिंगपूर ११, कागल ७ रुग्णवगळता कुरुंदवाड, गडहिंग्लज, शिरोळ, हुपरी, पेठवडगाव, मलकापूर, मुरगूड या नगरपालिका क्षेत्रात नवा एकही रुग्ण सापडलेला नाही.हातकणंगले तालुक्यात ११ मृत्यूइचलकरंजीसह हातकणंगले तालुक्यात गेल्या २४ तासांत ११ जणांचे मृत्यू झाले आहेत.

  • कोल्हापूर ०७

संभाजीनगर, न्यू पॅलेस, शिवाजी पेठ, कळंबा २, कदमवाडी, सानेगुरुजी वसाहत

  • इचलकरंजी ०५

शहापूर २, इचलकरंजी २, यशवंत कॉलनी

  • हातकणंगले ०६

किणी, चंदूर कोरोची, नागाव, हुपरी २

  • करवीर ०४

दऱ्याचे वडगाव, तामगव, गांधीनगर, दिंडनेर्ली

  • शिरोळ ०४

जयसिंगपूर ०२, कुरुंदवाड, दानोळी

  • चंदगड ०१

देवरवाडी

  • पन्हाळा ०२

कसबा ठाणे, जोतिबा

  • शाहूवाडी ०१

भेडसगाव

  • गडहिंग्लज ०२

अत्याळ, महागाव

  • आजरा ०१

वडकशिवाले

  • इतर जिल्हे

हंचनाळ चिक्कोडी, मुरूड दापोली, दापोली, सांगलीवाडी, मंगळवेढा, बागणी, मलकापूर कऱ्हाड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर