शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

corona cases in kolhapur : १०९६ कोरोनायुक्त, १०७२ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 10:37 IST

corona cases in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या थोडी कमी असली तरी मृतांचा आकडा अजूनही खाली येत नाही. नव्याने १०९६ कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे; तर १०७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोल्हापूर शहरापेक्षा करवीर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्दे१०९६ कोरोनायुक्त, १०७२ कोरोनामुक्त४४ जणांचा मृत्यू, करवीर तालुक्यात अधिक रुग्ण

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या थोडी कमी असली तरी मृतांचा आकडा अजूनही खाली येत नाही. नव्याने १०९६ कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे; तर १०७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोल्हापूर शहरापेक्षा करवीर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या करवीर तालुक्यात २६२ नोंदवण्यात आली आहे; तर कोल्हापूर शहरातील २१८ नागरिकांना कोरोना झाला आहे. त्याखालोखाल हातकणंगले तालुक्यात १३१, तर शिरोळ तालुक्यात ८६ रुग्ण आढळले आहेत. इचलकरंजीतही संख्या कमी आली असून ती ६९ इतकी आहे.झालेल्या ४४ मृत्यूंपैकी केवळ एक मृत्यू सांगली जिल्ह्यातील असून उर्वरित ४३ मृत्यू पावलेले नागरिक कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. यामध्ये सर्वाधिक १५ मृत्यू हे कोल्हापूर शहरातील आहेत.चौकटकोल्हापूर शहरातील १५ मृत्यू

  • कोल्हापूर १५

साळोखेनगर, नाना पाटीलनगर, शिवाजी पेठ, कसबा बावडा, टेंबलाईवाडी, साने गुरुजी वसाहत, सोमवार पेठ, जागृतीनगर, चिलेनगर, शिवाजी उद्यमनगर, स्टेट बँक कॉलनी, लाईन बझार, कदमवाडी, रंकाळा, फुलेवाडी

  • करवीर ०८

गडमुडशिंगी, बाचणी, उचगाव २, म्हारूळ, वळिवडे, नंदगाव, शिंगणापूर

  • हातकणंगले ०६

चंदूर, किणी, कोरोची, पेठवडगाव, पट्टणकोडोली, भेंडवडे

  • इचलकरंजी ०५

इचलकरंजी २, सांगली नाका, यशवंत कॉलनी, गणेशनगर

  • शिरोळ ०३

शिरोळ, चिप्री, उदगाव

  • गडहिंग्लज ०३

खमलेट्टी, अरळगुंडी, गडहिंग्लज

  • शाहूवाडी ०१

सरुड

  • भुदरगड ०१

राणेवाडी

  • पन्हाळा ०१

माले

  • इतर ०१

बानेवाडी वाळवा, जि. सांगली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर