शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

corona in belgaon : कर्नाटकात नव्याने 22 कोरोना बाधित, 456 जणांना मिळाला डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 16:05 IST

नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 981 वर पोहोचली असून काल बुधवारी सायंकाळपासून आज गुरुवार दुपारपर्यंत राज्यात 22 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

ठळक मुद्देराज्यात नव्याने 22 कोरोना बाधित456 जणांना मिळाला डिस्चार्ज

बेळगाव : नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 981 वर पोहोचली असून काल बुधवारी सायंकाळपासून आज गुरुवार दुपारपर्यंत राज्यात 22 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. कर्नाटक राज्य शासनाने आज गुरुवारी दुपारी जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार काल बुधवार 13 मे सायंकाळी 5 वाजल्यापासून आज गुरुवार 14 मे दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यात 22 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत.

यामध्ये 18 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 981 इतकी झाली आहे. यापैकी 35 जणांचा मृत्यू झाला असून 456 जण उपचारांती बरे झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.नव्याने आढळून आलेल्या 22 कोरोना बाधित रुग्णांमध्ये बेंगलोर शहरातील 5 जणांसह मंड्या गदग व बिदर येथील प्रत्येकी 4, तसेच दावणगिरी येथील 3 आणि बेळगाव व बागलकोट येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे.

बेळगाव येथे आढळलेली 27 वर्षीय पी - 974 क्रमांकाची महिला मुंबई (महाराष्ट्र) येथून बेळगावला आली आहे. बागलकोट येथील 23 वर्षीय पी - 977 क्रमांकाच्या पुरुषाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बागलकोटला बेळगाव जिल्ह्यात जमेस धरले जात असल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 109 इतकी वाढली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर