शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सारथी पदाधिकारी, अधिकाऱ्यांचा शाहू छत्रपतींशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 19:40 IST

Sambhaji Raje Chhatrapati Kolhapur : मराठा समाजातील तरुणांच्या उन्नतीसाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी शुक्रवारी न्यू पॅलेस येथे जाऊन शाहू छत्रपती यांच्याशी संवाद साधला. या भेटीत सारथीच्या स्थापनेच्या हेतूपासून विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी खासदार संभाजीराजे उपस्थित होते.

ठळक मुद्देसारथी पदाधिकारी, अधिकाऱ्यांचा शाहू छत्रपतींशी संवादसारथीच्या स्थापनेच्या हेतूपासून विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा

कोल्हापूर : मराठा समाजातील तरुणांच्या उन्नतीसाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी शुक्रवारी न्यू पॅलेस येथे जाऊन शाहू छत्रपती यांच्याशी संवाद साधला. या भेटीत सारथीच्या स्थापनेच्या हेतूपासून विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी खासदार संभाजीराजे उपस्थित होते.सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, निबंधक तथा उपजिल्हाधिकारी अशोक पाटील गुरुवारी कोल्हापुरात आले होते. शुक्रवारी या तिघांनी न्यू पॅलेसवर जाऊन शाहू छत्रपती यांची भेट घेऊन संवाद साधला. निंबाळकर यांचे छत्रपती घराण्याबरोबर जुने स्नेहसंबंध आहेत. त्यामुळे कोल्हापुरात येण्याआधीच शाहू छत्रपतींची भेट ठरली होती.सुमारे तासभर झालेल्या या भेटीत सारथी संस्थेची स्थापनेचा हेतू, संस्थेला मिळणारा निधी, तिची स्वायत्तता, पुढील काळातील संस्थेचे उपक्रम याबरोबरच मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, प्रशिक्षण व रोजगार या अनुषंगाने चर्चा झाली.

काही सूचना, मार्गदर्शन असेल तर जरुर द्यावे अशी विनंती अजित निंबाळकर यांनी यावेळी केली. तर संस्थेच्या कामाचे चांगले नियोजन करा आणि अंमलबजावणी योग्य पध्दतीने करावी, मराठा समाजाला न्याय देण्याचे काम होत आहे अशी समाजाची भावना आपल्या कार्यातून होईल याकडे लक्ष द्या, असे शाहू छत्रपती यांनी सांगितले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूरmarathaमराठा