शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील प्रभारी अधिष्ठातापदाच्या वादग्रस्त नेमणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 18:01 IST

विद्यापीठातील चार अधिष्ठातांपैकी तीन नेमणुका वादग्रस्त असून त्या रद्द करण्याची मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) केली आहे. त्याबाबतचे पत्र ह्यसुटाह्णने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना पाठविले आहे.

ठळक मुद्देविद्यापीठातील प्रभारी अधिष्ठातापदाच्या वादग्रस्त नेमणुकासुटाची माहिती : तीन नेमणुका रद्द करण्याची मागणी

कोल्हापूर : विद्यापीठातील चार अधिष्ठातांपैकी तीन नेमणुका वादग्रस्त असून त्या रद्द करण्याची मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) केली आहे. त्याबाबतचे पत्र ह्यसुटाह्णने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना पाठविले आहे.डॉ. करमळकर यांनी प्रभारी अधिष्ठातांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यातील डॉ. मेघा गुळवणी या परीक्षा प्रमादामध्ये गुंतलेल्या आहेत. त्यांची अधिष्ठातापदी नेमणूक करणे अनुचित आहे. डॉ. ए. एम. गुरव यांना लागोपाठ अधिष्ठातापदी नेमता कामा नये. त्यामुळे त्यांची अधिष्ठातापदी नेमणूक करणे नियमबाह्य आहे.

प्राचार्य डी. एस. मोरसका यांच्याबाबत ते महाविद्यालयात सतत गैरहजर राहणे, महाविद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामाकडे दुर्लक्ष करणे, आदी तक्रारी आहेत. ते प्रभारी अधिष्ठातापदासाठी पात्र नाहीत. त्यामुळे डॉ. करमळकर यांनी अशा वादग्रस्त आणि नियमबाह्य नेमणुका करणे अनुचित आणि अयोग्य आहे. त्यामुळे त्यांनी या नेमणुका रद्द कराव्यात, अशी मागणी केली असल्याची माहिती सुटाचे प्रमुख कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील यांनी पत्रकाव्दारे दिली.

दरम्यान, याबाबत लोकमत प्रतिनिधीने विद्यापीठ प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी डॉ. करमळकर यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.चर्चेवेळी सूचनाकुलगुरू निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना केवळ एक- दोन महिन्यांसाठी प्रभारी अधिष्ठातापदावर योग्य आणि पात्र व्यक्तीची नेमणूक करण्याची सूचना सुटाकडून चर्चेवेळी करण्यात आली होती, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली. 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर