शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात रंगभूमीदिनी कलाकाराला अर्थसहाय्य, प्रतिज्ञा नाट्यरंगचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 16:37 IST

मराठी रंगभूमी दिनाचा एक दिवसाचा सोहळा साजरा करण्याऐवजी प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेने प्रसिद्ध तबलावादक संजय साळोखे यांना अर्थसहाय्य करून कलाकारांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. यावेळी कलाकारांची सेवा करण्याची संधी नेहमी मिळत राहो असे साकडे नटराजाला घालण्यात आले. त्यांच्या उपचारासाठी प्रतिज्ञा नाट्यरंगच्यावतीने मिलिंद अष्टेकर यांच्या हस्ते त्यांना धनादेश प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देप्रसिद्ध तबलावादक संजय साळोखे यांना अर्थसहाय्य प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्यावतीने कलाकारांप्रती कृतज्ञतेची भावना

कोल्हापूर ,दि.  ०६ : मराठी रंगभूमी दिनाचा एक दिवसाचा सोहळा साजरा करण्याऐवजी प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेने प्रसिद्ध तबलावादक संजय साळोखे यांना अर्थसहाय्य करून कलाकारांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. यावेळी कलाकारांची सेवा करण्याची संधी नेहमी मिळत राहो असे साकडे नटराजाला घालण्यात आले.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात सुधीर अल्गौडर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रंगमंचाचे पूजन करण्यात आले. एकेकाळी आपल्या तबलावादनाने कोल्हापूरसह महाराष्ट्रतील अनेक मैफिली गाजवणारे संजय साळोखे यांच्या पायातील बळ गेल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सध्या ते आधाराशिवाय कुठेही जावू शकत नाहीत. त्यांच्या उपचारासाठी प्रतिज्ञा नाट्यरंगच्यावतीने मिलिंद अष्टेकर यांच्या हस्ते त्यांना धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी प्रतिज्ञा नाट्यरंगचे प्रशांत जोशी, सतिश साळोखे, रमेश सुतार, सागर भोेसले, रमेश कांबळे, अ‍ॅन्थोनी डिसोजा, नाना बोरगावकर उपस्थित होते.

 

टॅग्स :entertainmentकरमणूकkolhapurकोल्हापूर