शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

..तर बांधकाम कामगारांची उपासमार होईल : कामगार संघटनेची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 21:38 IST

गत महापुराच्या काळातही राज्यातील बांधकाम कामगारांना रोजगार बुडवून घरी थांबावे लागले.तसेच,काही बांधकाम कामगारांची घरे व संसार पाण्यामध्ये वाहून गेला.ते आर्थिक नुकसान भरून येते ना येते तोच कोरोनाचे संकट आ वासून त्यांच्या पुढे आहे. त्यामुळे आता सरकारनेच त्यांना आर्थिक पाठबळ देणे गरजेचे असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

ठळक मुद्दे पंधरा हजाराचे अर्थसहाय्य द्या,मुख्यमंत्री व कामगार मंत्र्यांना निवेदन

कोल्हापूर --कोरोनाच्या पाश्वभुमीवर राज्यातील गावेच्या गावे लॉकडाऊन झाली आहेत.त्यामुळे बांधकाम कामगारांना घरीच थांबावे लागत आहे. हात थांबल्याने त्यांच्या कुंटुबाच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला असून त्यांच्यावर उपासमारीची टांगती तलवार आहे. त्यामुळे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत असणाऱ्या कामगारांना प्रत्येकी १५हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे अशी मागणी सिटू संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष काँ.भरमा कांबळे व संघटनेचे राज्यसचिव काँ.शिवाजी मगदूम यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ,पालकमंत्री सतेज पाटील हे निवेदन यांनाही देण्यात आले. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन देण्याचे आदेश दिल्यामुळे या कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न कांही अंशी मिटला आहे. परंतु बांधकाम कामगारांची अर्थिक अवस्था फार गंभीर बनली आहे.त्यामुळे सरकारने तात्काळ निर्णय घ्यावागत महापुराच्या काळातही राज्यातील बांधकाम कामगारांना रोजगार बुडवून घरी थांबावे लागले.तसेच,काही बांधकाम कामगारांची घरे व संसार पाण्यामध्ये वाहून गेला.ते आर्थिक नुकसान भरून येते ना येते तोच कोरोनाचे संकट आ वासून त्यांच्या पुढे आहे. त्यामुळे आता सरकारनेच त्यांना आर्थिक पाठबळ देणे गरजेचे असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfundsनिधी