इचलकरंजीस दिलासा : दिवसभरात कोरोना मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:18 AM2021-06-17T04:18:18+5:302021-06-17T04:18:18+5:30

दिवसभरात शहरातील जुना चंदूर रोड सहा, जवाहरनगर, शहापूर प्रत्येकी चार, अवधूत आखाडा, मंगळवार पेठ, सातपुते गल्ली प्रत्येकी तीन, आरगे ...

Consolation to Ichalkaranji: Corona did not die during the day | इचलकरंजीस दिलासा : दिवसभरात कोरोना मृत्यू नाही

इचलकरंजीस दिलासा : दिवसभरात कोरोना मृत्यू नाही

Next

दिवसभरात शहरातील जुना चंदूर रोड सहा, जवाहरनगर, शहापूर प्रत्येकी चार, अवधूत आखाडा, मंगळवार पेठ, सातपुते गल्ली प्रत्येकी तीन, आरगे मळा, लिंबू चौक, बंडगर माळ, संग्राम चौक, मुरदांडे मळा, मॉडर्न हायस्कूलजवळ प्रत्येकी दोन, टिळक रोड, शेळके मळा, श्रीपादनगर, नदीवेश नाका, चौगुले मळा, महालक्ष्मी चेंबर, बडवे हॉस्पिटलजवळ, मंगळवार पेठ, आवळे गल्ली, वेताळ पेठ, सरस्वती मार्केट, लालनगर, गांधी कॅम्प, आरगे मळा, शांतीनगर, पाटील मळा, विक्रमनगर या भागातील प्रत्येकी एक, असे ५५ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आजतागायत सात हजार ५०५ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३६७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बरे झालेले रुग्ण सहा हजार ७३२, तर, ४०६ जणांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Consolation to Ichalkaranji: Corona did not die during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.