शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रिया केलेले सांडपाणी एमआयडीसीला देण्याचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 10:47 IST

Muncipal Corporation WaterNews Kolhapur- कोल्हापूर शहरातील जयंती, दुधाळी यांसह अन्य नाल्यांतील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर वापरायोग्य पाणी नजीकच्या औद्योगिक वसाहतींना देण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार असल्याचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

ठळक मुद्देप्रक्रिया केलेले सांडपाणी एमआयडीसीला देण्याचा विचार आयुक्त बलकवडे यांची माहिती

कोल्हापूर : शहरातील जयंती, दुधाळी यांसह अन्य नाल्यांतील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर वापरायोग्य पाणी नजीकच्या औद्योगिक वसाहतींना देण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार असल्याचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.कोल्हापूर शहरात निर्माण होणाऱ्या ९० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता कसबा बावडा येथे ७६ कोटी खर्चाचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. अत्याधुनिक पद्धतीने त्या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. परंतु, हे प्रक्रिया झालेले पाणी तसेच नदीत सोडण्यात येत आहे. त्याचा योग्य वापर झाल्यास अनेकांची गरज भागणार आहे.शेतकऱ्यांना विचारणा केली, पण त्यांना आवश्यक आहे तेवढेच पाणी घेत आहेत. औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना पाणी दिले तर त्यांना उपयोगी होणार आहे. म्हणून प्रशासक बलकवडे यांनी तशी बोलणी एमआयडीसी अधिकाऱ्यांशी सुरू केली आहे. जर निर्णय झाला तर पाईपालाईन टाकून, तसेच टाकी उभारून हे पाणी देणे शक्य आहे.शहरातील सर्व नाले आता अडविण्यात आले असून, नदीत सांडपाणी मिसळत नाही. जयंती नाल्यावरील पंप दुरुस्त करण्यात आले आहेत. तसेच त्या ठिकाणी दोन पंप जादा राखीव ठेवण्यात आले आहेत, असे बलकवडे यांनी सांगितले.- ग्रामपंचायतींना महापालिकेच्या नोटिसा -शहरालगतच्या ग्रामपंचायतींना महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु त्या संबंधित ग्रामपंचायतींची पाण्याची मोठी थकबाकी आहे. ती भरली जात नाही तरीही त्यांना पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे थकबाकी भरा, अन्यथा पाणीपुरवठा बंद केला जाईल, असा इशारा देणाऱ्या नोटिसा ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत, असे बलकवडे यांनी सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीgram panchayatग्राम पंचायतcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूर