शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

निपाणी-मुरगुड रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पुर्ण करा, खासदार संजय मंडलिकांनी दिली सुचना; अचानक केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 18:06 IST

कामाबाबत समाधान व्यक्त करत उर्वरित कामही दर्जेदार तसेच पावसाळ्यापूर्वी पुर्ण करण्याची दिली सुचना

दत्ता पाटील म्हाकवे : निपाणी- देवगड या आंतरराज्य रस्त्याचे काम मंजूर असूनही अनेक दिवसांपासून या कामाला दिरंगाई होत होती. सध्या, लिंगनुर ते हमिदवाडा दरम्यान या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून या कामाची खासदार संजय मंडलिक यांनी अचानक भेट देत पाहणी केली. रस्त्याच्या दर्जेदार कामाबाबत समाधान व्यक्त करत उर्वरित पुर्णतः रस्त्याचे कामही दर्जेदार करण्याबाबत तसेच ते पावसाळ्यापूर्वी पुर्ण करण्यात यावे अशा सुचना अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या. निपाणी- देवगड हा महत्वपूर्ण असणारा राज्य मार्गाच्या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे नागरिकांनी वारंवार मोर्चे, आंदोलने करून प्रशासनाला जाग आणली. तर यामध्ये खासदार मंडलिक यांच्यासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून अधिकाऱ्यांना कामाच्या पुर्ततेबाबत सुचना करत सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे या रस्त्याचे काम सध्या गतीने सुरू झाले आहे.या मार्गावर अनेक गावे, शाळा, वेडीवाकडी वळणे आहेत. याठिकाणी सुचना फलक तसेच आवश्यक त्या ठिकाणी रंबल पट्ट्या किंवा पांढरे पट्टे ओढण्याच्या सुचनाही खासदार मंडलिक यांनी केल्या. दरम्यान, स्थानिक नागरिकांशी संवादही साधला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, दत्ता पाटील-केनवडेकर, अतुल जोशी, बिद्रीचे माजी संचालक बाजीराव गोधडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूक