शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'शेतीची नुकसान भरपाई द्या, अन्यथा काम बंद पाडू'; कोतोलीत शेतकर्‍यांचा पत्रकार बैठकीत इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2023 12:19 IST

रस्त्याचे रूंदीकरण करत असताना शेताच्या बांधावरील  झाडे परस्पर तोडून नेली आहेत.

- विक्रम पाटील

करंजफेण- पन्हाळा तालुक्यातील कोतोली फाटा ते नांदारी या दरम्यानच्या रस्त्याच्या रूंदीकरणाचे  काम सध्या सुरु आहे.ए.डी.बी योजनेतून २०५ कोटीच्या कामाला सुरूवात झाली असून रस्त्याच्या शेजारी शेत जमीन असलेल्या शेतकर्‍यांच्या शेताचा भाग रस्त्यामध्ये जात आहे.परंतू कोणतीही पूर्व सुचना न देता संबंधीत विभागाने काम सुरू केल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या शेत जमिनीची भरपाई द्या अन्यथा उद्या मंगळवारी (दि.१७) सकाळी  अकरा वाजता शेतकरी एकजूटीने रस्त्याचे काम बंद पाडू असा इशारा कोतोली येथे झालेल्या पत्रकार बैठकीत शेतकर्‍यांनी दिला आहे.

रस्त्याचे रूंदीकरण करत असताना शेताच्या बांधावरील  झाडे परस्पर तोडून नेली आहेत. काही शेतकर्‍यांच्या शेतीच्या पाईप लाइनचे देखील मोठे नुकसान झाले आहे.झालेली नुकसानपाई तातडीने दयावी अन्यथा रस्ता रोको करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.यावेळी अँड.विजय पाटील,कोतोलीचे माजी सरपंच पी.एम.पाटील,दिलीप कळेकर,बाबासो साळोखे,मनोहर खोत,विलास पाटील,विलास फिरंगे आदी शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर