शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योग धोरण ठरविण्यासाठी समिती गठीत, राज्यभरातील २४ सदस्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 17:40 IST

समितीत कोल्हापुरातील इचलकरंजीमधील तिघांचा समावेश

इचलकरंजी : वस्त्रोद्योगाचे राज्याचे पुढील पंचवार्षिक धोरण ठरविण्यासाठी शासनाने बुधवारी समिती गठीत केली. त्यामध्ये वस्त्रोद्योगाशी संबंधित राज्यभरातून २४ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती दोन महिन्यांत आपला अहवाल शासनाला देणार आहे. याबाबतचे आदेश अव्वर सचिव विशाल मदने यांनी काढले.शेतीखालोखाल रोजगार देणाऱ्या वस्त्रोद्योगाला राज्यात चालना देण्यासाठी नवीन धोरण, उपाययोजना, गरजा, वस्तूस्थिती असे सर्वसमावेशक वस्त्रोद्योग धोरण सन २०२३ ते २८  राबवले जाणार आहे. त्यासाठी नागपूरच्या वस्त्रोद्योग आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. तसेच प्रादेशिक उपायुक्त नागपूर हे सदस्य सचिव असणार आहेत.

त्यामध्ये पणन, रेशीम, वस्त्रोद्योग, प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग महासंघ व्यवस्थापकीय संचालक, मेडाचे प्रतिनिधी, लोकर संशोधन संस्था प्रतिनिधी, सॅसमिराचे प्रतिनिधी, गारमेंट प्रतिनधी, एनआयएफटी प्रतिनिधी सदस्य नियुक्त केले आहेत. त्याचबरोबर सूतगिरणी, यंत्रमाग, हातमाग प्रतिनिधी म्हणून आमदार प्रकाश आवाडे, समाधान अवताडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, मालेगावचे मनोज दिवटे (येवला), पिंजारी शेख सलीम शेख रज्जाक (मालेगाव), किशोर उमरेडकर (नागपूर), शाम चांदेकर, पेंटाप्पा गड्डम, लक्ष्मीनारायण देवसानी (सोलापूर), शरद मडवी (भिवंडी), गारमेंट प्रतिनिधी म्हणून अंकूर गादिया कोषाध्यक्ष, दिनेश नंदू उपाध्यक्ष, आदींचा समावेश आहे.मागील वस्त्रोद्योग धोरण सन २०१९ ते २३ हे २ फेब्रुवारी २०१८ ला जाहीर केले होते. ३१ मार्च २०२३ ला त्याची मुदत संपणार आहे. त्यामुळे तेथून पुढे सन २०२८ पर्यंतचे नवीन धोरण जाहीर करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. यापूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांची एकसदस्यीय समिती नियुक्त केली होती. त्यानंतर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचीही एकसदस्यीय समिती स्थापन केली होती. या दोघांनी सादर केलेल्या शिफारशींचा समावेश त्यावेळच्या वस्त्रोद्योग धोरणात करण्यात आला होता.इचलकरंजीतील तिघांचा समावेशयापूर्वी एकसदस्यीय समितीमध्ये काम केलेल्या प्रकाश आवाडे व सुरेश हाळवणकर यांच्यासह नव्याने अशोक स्वामी यांचीही या समितीत नियुक्ती करण्यात आली आहे, असे इचलकरंजीतील तिघांचा या समितीत समावेश आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर