शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आयुक्तसाहेब...पाण्याचा प्रश्न सोडवा, भक्ती अपार्टमेंटमधील नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 18:06 IST

गेल्या सहा वर्षांपासून टँकरने पाणी खरेदी करीत आहे. महापालिका पाणीपुरवठा विभाग, लोकप्रतिनिधी यांना सांगूनही पाणीपुरवठा होत नाही. आता आयुक्तसाहेब... तुम्ही तरी लक्ष घालून पाण्याचा प्रश्न सोडवा, अशी मागणी भक्तिपूजानगरातील भक्ती अपार्टमेंटमधील नागरिकांनी शुक्रवारी केली.

ठळक मुद्देभक्तिपूजानगरमधील भक्ती अपार्टमेंटमधील नागरिकांची मागणीसहा वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा

 कोल्हापूर : गेल्या सहा वर्षांपासून टँकरने पाणी खरेदी करीत आहे. महापालिका पाणीपुरवठा विभाग, लोकप्रतिनिधी यांना सांगूनही पाणीपुरवठा होत नाही. आता आयुक्तसाहेब... तुम्ही तरी लक्ष घालून पाण्याचा प्रश्न सोडवा, अशी मागणी भक्तिपूजानगरातील भक्ती अपार्टमेंटमधील नागरिकांनी शुक्रवारी केली.भक्ती अपार्टमेंटमधील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपार्टमेंटमधील सर्व फ्लॅटधारक महापालिकेचे पाण्याच्या बिलासह सर्व कर व्यवस्थितपणे जमा करीत आहेत. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून अपार्टमेंटमध्ये पाण्याची समस्या आहे. लोकप्रतिनिधी, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार, निवेदन देऊनही न्याय मिळालेला नाही. पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे, हे दुर्दैवी आहे.

आता तुम्ही स्वत: यामध्ये लक्ष घालून पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवावा. पाच दिवसांत यावर मार्ग काढला नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला. यावर तातडीने पाण्याचा प्रश्न सोडवू. दरम्यान, महापालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा करू, अशी ग्वाही आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी दिली.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरcommissionerआयुक्तwater shortageपाणीकपात