शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली, तडकाफडकी बदलीने उलटसुलट चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 12:38 IST

दिवटे यांच्या बदलीला राजकीय कंगोरे असल्याची चर्चा जोरदार

इचलकरंजी : येथील महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून श्रीमती पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या संदर्भातील आदेश नगररचना विभागाने आज बुधवारी काढला आहे. आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या जागी श्रीमती पाटील पदभार स्वीकारतील. दिवटे यांची तडकाफडकी बदली केल्याने शहरांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. दिवटे यांच्या बदलीला राजकीय कंगोरे असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.दिवटे यांनी अकरा महिन्यापूर्वी इचलकरंजी महानगरपालिकेचे दुसरे उपायुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी ११ महिन्याच्या अल्प कालावधीत अनेक कामे मार्गी लावली. कृष्णा जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ ही त्यांच्या कार्यकाळातच झाला तसेच मोठ्या तळ्याचे सुशोभीकरण करण्याचे काम ही त्यांनी मोठ्या विविध युद्ध पातळीवर सुरू केले आहे.अशातच त्यांची बदली करण्यात आली आहे.

आज १२ जून रोजी काढण्यात आलेल्या बदली आदेशात त्यांची कोठे नियुक्ती करण्यात आली. याची कोणतीही माहिती नाही. मात्र त्यांच्या जागी सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच त्या पदभार स्वीकारणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीcommissionerआयुक्तTransferबदली