शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर ढगांची दाटी, सायंकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 19:12 IST

कोल्हापूर शहरात मंगळवारी दिवसभर आकाशात नुसती ढगांची दाटी झाली. दिवसभरात अनेकवेळा पावसाचे वातावरण होते, अखेर सायंकाळी साडे पाच वाजता पावसाने हजेरी लावली. दहा-पंधरा मिनिटे हलक्या सरी कोसळल्या. ​​​​​​​

ठळक मुद्देदिवसभर ढगांची दाटी, सायंकाळी पाऊसजखीमपेठ मार्ग माडेकरपर्यंत, तर केळीवाडी मार्ग बारवेपर्यंत अंशत: बंद

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी दिवसभर आकाशात नुसती ढगांची दाटी झाली. दिवसभरात अनेकवेळा पावसाचे वातावरण होते, अखेर सायंकाळी साडे पाच वाजता पावसाने हजेरी लावली. दहा-पंधरा मिनिटे हलक्या सरी कोसळल्या.मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. गेली दोन दिवस जिल्ह्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली, तरी पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. सोमवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले.

वीजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १९.१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक चार मिलिमीटर पाऊस भुदरगड तालुक्यात झाला. गडहिंग्लज, राधानगरी, करवीर, पन्हाळा, हातकणंगले व आजरा तालुक्यांत तुरळक पावसाची नोंद झाली.मान्सूनपूर्व पावसाने भुदरगड तालुक्यातील जखीमपेठ मार्ग माडेकरपर्यंत, तर केळीवाडी मार्ग बारवेपर्यंत अंशत: बंद झाला. रस्त्यावर चिखल झाल्याने दलदलीतून वाहतूक करता येत नसल्याने एस. टी. वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर