शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: परिचारिकेकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी, सीपीआरमधील लिपिकास रंगेहाथ अटक

By उद्धव गोडसे | Updated: March 9, 2023 18:27 IST

स्थायित्व प्रमाणपत्र देण्यासाठी घेतली लाच

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सीपीआरमधील परिचारिकेकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना वरिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. हुसेनबाशा कादरसाब शेख (वय ४७, सध्या रा. बुरूड गल्ली, शनिवार पेठ, कोल्हापूर, मूळ रा. कर्णिक नगर, सोलापूर) असे अटकेतील लाचखोर लिपिकाचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ९) दुपारी सीपीआरमध्ये करण्यात आली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार परिचारिकेस पदोन्नती आणि नोकरीतील अन्य शासकीय लाभ मिळविण्यासाठी स्थायित्व प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे अर्ज केला होता. २० दिवसांपूर्वी त्यांना प्रमाणपत्र मिळाले. प्रमाणपत्र मिळवून दिल्याबद्दल वरिष्ठ लिपिक शेख याने तक्रारदार परिचारिकेकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत संबंधित परिचारिकेने गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करून पथकाने सीपीआरमध्ये शेख याच्या कार्यालयात सापळा रचला. पाच हजारांची लाच घेताना शेख याला रंगेहाथ अटक केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस कर्मचारी नितीन कुंभार, संजीव बंबरगेकर, विकास माने, सचिन पाटील, रूपेश माने, सूरज अपराध, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी