शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

स्वच्छता कर्मचाऱ्यांची होणार आरोग्य तपासणी

By admin | Updated: January 13, 2015 00:13 IST

दिलीप पाटील : साधनसामग्रीचा वापर सक्तीचा --लोकमतचा प्रभाव

कोल्हापूर : शहराच्या स्वच्छतेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून कचरा उठाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दर सहा महिन्यांतून आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना कचरा उठाव करताना प्रशासनाने स्वसंरक्षणासाठी दिलेल्या साधनसामग्रीचा वापर करण्याची सक्ती करण्यात आल्याचे महापालिका आरोग्यधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.महापालिका प्रशासन विभागातील ‘स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनात खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांना दुर्गंधीयुक्त, सडलेला, कचरा उठाव करताना हातांना ग्लोव्हज्, चेहऱ्याला मास्क, पायात गमबूट, प्लास्टिकचा कोट अथवा गाऊन अशी साधनसामग्रीची पूर्तता केली असतानाही ते वापरत नसल्याचे प्रशासनाने सांगितले. कचरा उठाव करताना या साधनसामग्रीचा वापर करण्यास सक्ती करण्यात आली असून विना साधनसामग्रीचे कोणी कर्मचारी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दर सहा महिन्यांनी आरोग्य शिबिर आयोजित करून कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.