शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

पुजाऱ्यांवरील निर्णयाविरोधात दावा दाखल करणार : - दिलीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 13:41 IST

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा राज्य शासनाने केला आहे. त्याच्या अंमलबजावणी विरोधात न्यायालयाने श्रीपूजकांच्या बाजूने देण्यात आलेल्या निकाला

ठळक मुद्देअंबाबाई मंदिर पगारी पुजारी प्रकरण

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा राज्य शासनाने केला आहे. त्याच्या अंमलबजावणी विरोधात न्यायालयाने श्रीपूजकांच्या बाजूने देण्यात आलेल्या निकाला विरोधात आम्ही दावा दाखल करू अशी माहिती श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीे दिलीप पाटील यांनी दिली. वैयक्तिक स्वार्थापोटी पुजाऱ्यांशी संगनमत करून देवस्थान समितीने मुद्दाम हा दावा हरल्याचा आरोपही त्यांनी कला.

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्ती कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत श्रीपूजकांच्या हक्कात कोणत्याही प्रकारची बाधा येईल असे कृत्य देवस्थान समितीने करू नये असा आदेश मंगळवारी वरिष्ठ जिल्हा दिवाणी न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी संघर्ष समितीचे दिलीप पाटील, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे व शुभम शिरहट्टी यांनी बुधवारी देवस्थान समितीचे कार्यालय गाठले. यावेळी अध्यक्ष व सचिव नसल्याने त्यांनी सहसचिव एस. एस. साळवी यांना धारेवर धरले. साळवी यांनी कार्यकर्त्यांना सचिव विजय पोवार यांना दुरध्वनीवर संपर्क साधून दिला.

यावेळी दिलीप पाटील यांनी पुजारी न्यायालयात गेल्यास आम्हाला पार्टी करून घ्यावे यासाठी आम्ही उच्च न्यायालयात कॅवेट दाखल केले आहे. दिवाणी न्यायालयात पूजाºयाने दावा दाखल केल्याची माहिती संघर्ष समितीला का देण्यात आली नाही. समितीने या केससाठी निष्णात वकिल नेमण्याऐवजी ज्युनिअर वकिल का दिला अशी विचारणा केली. या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दावा दाखल करू असेही त्यांनी यावेळी नमूद केले.देवस्थान जबाबदार असेलसध्या पुजाºयांना कोणत्याही पातळीवर त्रास किंवा त्यांच्या कार्यात अडथळा होईल असे काम केले जात नाही. तरिही पूजाºयांनी मुद्दाम डिवचण्याचे काम केले आहे. जनरेटयामुळे झालेला पगारी पुजारी कायदा समितीच्या पदाधिकाºयांना नको आहे. त्यामुळेच त्यांनी पूजाºयांशी संगनमत करून श्रीपूजक अजित ठाणेकर यांच्यासाठी जाणीवपूर्वक ही केस हरली आहे. या प्रकरणानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास झाल्यास त्याला देवस्थान समिती जबाबदार असेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर