नव्या मंत्रिमंडळातील चेहरे -
मुख्यमंत्री - बी. एस. येडियुरप्पा (वित्त, ऊर्जा, बंगळूर विकास, गृहविभाग, कार्यक्रम देखरेख, सांख्यियिकी विभाग, पायाभूत सुविधा विकास)
उमेश कत्ती - आहार आणि नागरी पुरवठा, ग्राहक निवारण विभाग एस. अंगार - मत्सोद्योग, आंतरराज्य वाहतूक विभाग
बसवराज बोम्मई - गृह, कायदा आणि संसद व्यवहार विभाग
जेसी माधुस्वामी - वैद्यकीय शिक्षण, कन्नड आणि सांस्कृतिक विभाग
सीसी पाटील - लघु उद्योग, माहिती आणि संपर्क विभाग
अरविंद लिंबावळी- अरण्य विभाग मुरुगेश निरनी - खनिज आणि भूविज्ञान विभाग एम. टी. बी. नागराज - अबकारी विभाग
कोटा श्रीनिवास पुजारी - कामगार, मागासवर्ग विकास विभाग डॉ. के. सुधाकर - आरोग्य विभाग
आनंद सिंग - पर्यटन खाते आणि पर्यावरण विभाग सी पी योगेश्वर - लघु पाटबंधारे विभाग
प्रभू चौहान - पशू संगोपन खाते
शिवराम हेब्बार - कामगार विभाग आर. शंकर - नगरपालिका प्रशासन आणि रेशीम उद्योग विभाग के. गोपालय्या - फलोत्पादन आणि साखर विभाग के. सी. नारायणगौड - युवा सबलीकरण आणि क्रीडा सबलीकरण विभाग