शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिश्चन धर्मगुरू फादर ऑगस्टीन फर्नांडीस यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 23:57 IST

गडहिंग्लजमध्ये घेतला अखेरचा श्वास, बेळगावांत होणार अंत्यसंस्कार

राम मगदूम, गडहिंग्लज (जि.कोल्हापूर): येथील संत अँथनी चर्चचे परिश प्रीस्ट, वरिष्ठ जेजवीट धर्मगुरू फादर ऑगस्टीन फर्नांडीस (55, मूळ संगरगाळी, ता खानापूर जि.बेळगांव) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. बुधवारी दुपारी ३.३० वाजता त्यांच्यावर बेळगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. बुधवारी (२६) सकाळी १० वाजता येथील चर्चमध्ये मिस्सा बलिदान (प्रार्थना) होईल. यावेळी सिंधूदुर्ग प्रांताचे बिशप ऑलविन बरेटो यांच्या उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३.३० वाजता बेळगावमध्ये कॅथेड्रल येथे मिस्सा बलिदान (प्रार्थना) फातिमा होईल. त्यानंतर क्लब रोड येथील ख्रिश्चन दफन भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

फादर ऑगस्टीन यांच्या पुढाकारानेच खानापूर येथील मिलाग्रीस सायबीन चर्च, गडहिंग्लजचे सेंट अँथनी चर्च आणि गोव्यातील बागा येथील रिटरीट हाऊसचे बांधकाम झाले आहे. महिन्यापूर्वीच त्यांची गडहिंग्लजला बदली झाली होती. बिशप डेरिक फर्नांडिस, गोवा जेजवीट प्रांताचे प्रमुख फादर रोलंड कोयलो व जेजवीट हाऊसचे रेक्टर फादर सायमन फर्नांडीस आणि बेळगांव, खानापूर तसेच गोव्यातील ख्रिस्ती बांधवांनी फादर फर्नांडीस यांच्या अकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर