शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

चिमगाव, मुदाळ येथे मद्यसाठा जप्त, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 11:55 IST

चिमगाव (ता. कागल ) आणि मुदाळ (ता. भुदरगड) या दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत मद्यसाठा, दोन वाहने असा एकूण सहा लाख ६९ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देचिमगाव, मुदाळ येथे मद्यसाठा जप्त, दोघांना अटकसाडेसहा लाख किमतीचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : चिमगाव (ता. कागल ) आणि मुदाळ (ता. भुदरगड) या दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत मद्यसाठा, दोन वाहने असा एकूण सहा लाख ६९ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.

दोन्ही कारवायांत सराईत गुन्हेगार संतोष बंडू गोविलकर (वय २४, रा. हरळी खुर्द, ता. महागाव रोड, ता. गडहिंग्लज) आणि संशयित रमेश रंगराव टिकोडे (भुदरगड) यांना अटक केली आहे. दोघेही अवैध विदेशी मद्याची वाहतूक करीत होते.अधीक्षक पाटील म्हणाले, चिमगाव परिसरात कारमधून अवैध विदेशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार साध्या वेशात सापळा रचण्यात आला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कार (एमएच १६, एजे ५६४०) चिमगाव येथून गंगापूर गावाकडे जात होती.

या कारचा पाठलाग करून पथकातील कर्मचाऱ्यांनी कार थांबवून तपासणी केली. त्यामध्ये गोवा बनावटीचे ५९ बॉक्स सापडले. त्यांची किंमत सुमारे तीन लाख ५५ हजार ९२० रुपये आहे. वाहनासह चार लाख ७५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी संतोष गोविलकर याला ताब्यात घेतले. तो सराईत गुन्हेगार आहे. दुसरी कारवाई मुदाळ (ता. भुदरगड) येथे झाली. या ठिकाणी विदेशी मद्याची वाहतूक करीत असलेल्या कारमधून १९ बॉक्स जप्त करून संशयित रमेश टिकोडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून वाहनासह एकूण एक लाख ९३ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

 

टॅग्स :liquor banदारूबंदीkolhapurकोल्हापूर