शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

चिल्लर पार्टीने दाखविला छोट्यांना चित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 11:36 IST

cinema Kolhapur-कोरोनाच्या नियमांचे पालन करत चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत रविवारी येथील शाहू स्मारक भवन येथे छोट्या मुलांसाठी एअरबड हा बालचित्रपट विनामूल्य दाखवण्यात आला. कोरोनामुळे वर्षभरानंतर मुलांनी शाहू स्मारक भवनात प्रवेश केला.

ठळक मुद्देवर्षभरानंतर शाहू स्मारकमध्ये मुलांचा प्रवेश देवेंद्र चौगुले यांचे मार्गदर्शन

कोल्हापूर : कोरोनाच्या नियमांचे पालन करत चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत रविवारी येथील शाहू स्मारक भवन येथे छोट्या मुलांसाठी एअरबड हा बालचित्रपट विनामूल्य दाखवण्यात आला. कोरोनामुळे वर्षभरानंतर मुलांनी शाहू स्मारक भवनात प्रवेश केला.मुलांनी सिनेमापासून चांगले घ्यावे, त्यातील वेगवेगळ्या पात्रांचा अभ्यास करावा, यातून कोवळ्या वयात काही शिकायला मिळेल, या संस्काराची गरज आहे, असे आवाहन अभिनेता, प्रेरणादायी वक्ते देवेंद्र चौगुले यांनी यावेळी केले.मिलिंद कोपर्डेकर यांनी ह्यशिनेमा पोरांचाह्ण हे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. लॉकडाऊनमध्ये चिल्लर पार्टीने केलेल्या कामाची माहिती मिलिंद यादव यांनी सांगितली. यावेळी हेल्पर्स, खेळघर, अवनि आणि सुधाकर जोशी नगरातील कार्यकर्त्यांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. चित्रपटानंतर सर्व मुलांना खाऊ देण्यात आला.

हेल्पर्स ऑफ हँडिकॅप्ड, अवनी, खेळघर, सुधाकर जोशीनगरमधील मुलांसह सुमारे दोनशे छोट्या दोस्तांनी या चित्रपटांचा आनंद घेतला. यावेळी चिल्लर पार्टीचे शिवप्रभा लाड, पद्मश्री दवे, महेश नेर्लीकर, सलीम महालकरी, अनिल काजवे, ओंकार कांबळे, अभय बकरे, सचिन पाटील, गुलाबराव देशमुख उपस्थित होते.४७ चित्रपट दाखविले ऑनलाईनकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरात चिल्लर पार्टीतर्फे प्रत्यक्ष चित्रपट दाखविण्यात आले नव्हते. मात्र, लॉकडाऊनमध्ये चिल्लर पार्टीने सुमारे दोन हजार छोट्या मुलांना जगभरातील ४७ चित्रपट ऑनलाईन पध्दतीने दाखविले. 

टॅग्स :cinemaसिनेमाkolhapurकोल्हापूर