शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
4
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
5
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
6
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
7
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
8
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
9
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
10
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
11
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
14
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
15
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
16
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
17
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
18
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

चिल्लर पार्टीच्या चौथ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 7:41 PM

कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या चौथ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी एस. के. यादव यांच्या हस्ते बुधवारी येथे करण्यात आले.

ठळक मुद्देचिल्लर पार्टीच्या चौथ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरणचिल्लर पार्टी कौतुकास पात्र : प्रशासन अधिकारी यादव

कोल्हापूर : येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या चौथ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी एस. के. यादव यांच्या हस्ते बुधवारी येथे करण्यात आले.महानगरपालिकेच्या मामा भोसले विद्यामंदीर येथे महानगरपालिकेतील शाळेतील मुख्याध्यापकांच्या बैठकीत भिरभिरं फिरवणाऱ्या मुलीचे छायाचित्र असलेल्या चौथ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे यावेळी अनावरण झाले.१२ आणि १३ फेब्रुवारी रोजी सलग दोन दिवस शाहू स्मारक भवनात रंगणाºया या महोत्सवात सहा जागतिक चित्रपट मोफत दाखविले जाणार आहेत.

यावेळी शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई, विजय माळी, सुधाकर सावंत, सुनील गणबावले, उत्तम गुरव यांच्यासह चिल्लर पार्टीचे अभय बकरे, गुलाबराव देशमुख, पद्यजा दवे, शिवप्रभा लाड आदी उपस्थित होते.

चिल्लर पार्टीसारख्या संस्थेने महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांसाठी ही दिलेली अविस्मरणीय संधी आहे. गेली सात वर्षे ही संस्था हा उपक्रम सातत्याने राबवित असल्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात प्रशासन अधिकारी यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.मामा भोसले विद्यामंदीर येथे झालेल्या महानगरपालिकेतील शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे समन्वयक मिलिंद यादव यांनी चिल्लर पार्टीची संकल्पना सांगितली. या बैठकीत सर्व महानगरपालिकेतील शाळांचे विद्यार्थी सहभागी करण्याबाबत यावेळी यादव यांनी केलेल्या आवाहनाला सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला.झोपडपट्टीतील आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत चित्रपट हे माध्यम पोहोचविण्याचा चिल्लर पार्टीचा हेतू आहे. या संकल्पनेला महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यानीही पाठिंबा दिल्यामुळे यंदाही या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा दोन दिवसाचा बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर