शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विधानभवनात 'जनसुराज्य'चे कार्यालय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 18:17 IST

फडणवीस यांच्याकडून विनय कोरेंच्या कार्याचे कौतुक

मुंबई / वारणानगर : मुंबई येथे विधानभवनात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सायंकाळी झाले.जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी पक्ष कार्याची माहिती दिली. महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून काम करताना विधायक विकासाला पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे मोठे पाठबळ मिळत असल्याचा उल्लेख करून त्यांचे ऋण व्यक्त केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विनय कोरे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. जनसुराज्य पक्षाचे आमदार डॉ. अशोकराव माने, प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी स्वागत केले. याप्रसंगी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री अतुल सावे, खासदार धैर्यशील माने, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम आदी उपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयसिंह माने यांनी आभार मानले.