शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चारीत्र्याच्या संशयावरून वाठार येथे विवाहितेचा दगडाने ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:45 IST

चारीत्र्याच्या संशयावरून व पैशाच्या देवघेवी वरुन घुणकी (ता. हातकणंगले) येथील युवकाने पत्नीचा दगडाने ठेचून मारुन खून केला. ही घटना घुणकी (ता.हातकणंगले) येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. बिस्मिल्ला आदम पठाण (वय ३२) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

ठळक मुद्देचारीत्र्याच्या संशयावरून वाठार येथे विवाहितेचा दगडाने ठेचून खूनसंशयीतास अटक, पेठवडगाव पोलीस ठाण्यात नोंद

नवे पारगाव : चारीत्र्याच्या संशयावरून व पैशाच्या देवघेवी वरुन घुणकी (ता. हातकणंगले) येथील युवकाने पत्नीचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना वाठार  (ता.हातकणंगले) येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. बिस्मिल्ला आदम पठाण (वय ३२) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.या घटनेतील संशयीत आदम गौस पठाण (वय ३७) यास वडगाव पोलिसांनी अटक केली आहे.घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी :आदम व बिस्मिल्ला यांचा वीस वर्षांपूर्वी विवाह झाला होता. आदमचे वडील गौस, आई दुल्हन पत्नी बिस्मिल्ला, मुलगे आमीर, आदिल असे राहत होते.

आदम इचलकरंजी येथील खाजगी इंडस्ट्रीज मध्ये नोकरीला होता. बिस्मिल्ला या आदिल बँगल स्टोअर्स व एका मार्केटिंग कंपनीचे काम करीत होत्या. या दोघात गेली अनेक वर्षे चारित्र्याच्या संशयावरून व पैशाच्या देवघेवीवरुन वारंवार वाद व्हायचे.गुरुवारी (दि.६) सायंकाळी वाद झाल्यानंतर आदम व बिस्मिल्ला दोघेही वाठार येथे गेले होते. सिमेंट फॅक्टरी जवळ त्यांच्यात पुन्हा जोराचा वाद झाला. आदमने रागाने बिस्मिल्लाला दगडाने जोराने मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. आदमने खून केल्याची कबुली देऊन स्वतः फिर्याद दिली.

या घटनेनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. बी. एस. लाटवडेकर यांनी केले.घटनेची माहिती कळताच बिस्मिल्लाच्या चिकुर्डे येथील माहेरच्या नातेवाईकानी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळ तणावाचे वातावरण होते. सकाळी अकराच्या सुमारास बिस्मिल्ला यांचचा मृतदेह दफन करण्यात आला.बिस्मिल यांच्या मागे पत्ती आदम सासू सासरे दोन मुलगे असा परिवार आहे. दोन्ही मुले घुणकी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असून दोघेही शाळेत हुशार आहेत. बिस्मिल्ला यांचे माहेर सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे येथील असून माहेरी वडील, सावत्र आई, सावत्र भाऊ बहिणी आहेत.बिस्मिल्ला पठाण

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूर