शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आरोग्यम‌् म्हणून साजरा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 14:13 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा बुधवारी (दि. १०) होणारा वाढदिवस आरोग्यम‌् म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकातून दिली.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आरोग्यम‌् म्हणून साजरा होणार ताप मोजण्याचे १२० थर्मामीटर गरजू व दुर्लक्षित घटकांना दिले जाणार

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा बुधवारी (दि. १०) होणारा वाढदिवस आरोग्यम‌् म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकातून दिली.आरोग्यम‌् उपक्रमांतर्गत ताप मोजण्याचे १२० थर्मामीटर गरजू व दुर्लक्षित घटकांना दिले जाणार आहे. त्याचबरोबर थर्मल मशीन, हौसिंग सोसायटी व अपार्टमेंटमध्ये सॅनिटायझर स्टँडही देण्यात येणार आहे.

कोल्हापूर शहरातील ८१ प्रभागांत वृक्षारोपण, नागरिकांना होमिओपॅथिक औषधांचे वाटप, रक्तदान शिबिरे, आयुष्यमान योजना कार्ड वितरण, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत.

ज्यांना वाढदिवसानिमित्त थर्मामीटर, थर्मल मशीन, आदी द्यायचे आहे, त्यांनी संवेदना सोशल फौंडेशन यांच्याकडे नावे नोंदवावीत, असे आवाहन राहुल चिकोडे यांनी केले आहे. आमदार चंद्रकांत पाटील हे प्रत्यक्षात शुभेच्छा स्वीकारणार नाहीत; मात्र आरोग्यम उपक्रमाच्या माध्यमातून मात्र ते शुभेच्छा स्वीकारणार आहेत. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूरBJPभाजपा