शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांचा शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 18:52 IST

खासदार संजय मंडलिक यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी युतीधर्म पाळावा आणि भाजपसोबत रहावे, अन्यथा आमचे दरवाजे कायमचे बंद होतील, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिला.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटलांचा खासदार संजय मंडलिक यांना इशारासोयीचे राजकारण संपवा अन्यथा दरवाजे बंद

कोल्हापूर : आम्ही साधे-भोळे आहोत असे कोणाला वाटत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावे की भले भलही आम्हाला घाबरतात. खासदार संजय मंडलिक यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी युतीधर्म पाळावा आणि भाजपसोबत रहावे, अन्यथा आमचे दरवाजे कायमचे बंद होतील, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिला.

मंडलिकांनी सोयीचे राजकारण संपवावे, कारण शिवसेनेला जिल्ह्यात आठ जागा जिंकायच्या आहेत, याची आठवणही पालकमंत्र्यांनी करुन दिली.कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील भाजप कार्यकते, महापालिकेतील ताराराणी आघाडी, भाजप नगरसेवक यांचा मेळावा शुक्रवारी लोणार वसाहतीतील एक हॉलमध्ये पार पडला, त्यावेळी पालकमंत्री पाटील यांनी मंडलिक यांच्यासह शिवसेनेला इशारा दिला.सोयीचे खोटे राजकारण करणारे संपणार आहेत अडगळीत पडणार आहेत याची जाणीव झाली म्हणूनच कॉँग्रेस नेत्यांची तरुण मंडळी पटापट बाहेर पडून भाजपमध्ये येत आहेत. म्हणूनच मंडलिकांनी खोटे राजकारण सोडून प्रामाणिकपणे काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी संदेश कचरे, उत्तम कांबळे, राहूल चिकोडे, महेश जाधव, आमदार अमल महाडिक, भगवान काटे, दौलत देसाई यांची भाषणे झाली. 

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर