शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

मी देईल तेवढं काम करतो अन् रात्री शांत झोपतो; मंत्री चंद्रकांत पाटलांची सावध भूमिका

By समीर देशपांडे | Updated: September 19, 2022 18:21 IST

आता तर भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र

कोल्हापूर : ‘मी देईल तेवढंच काम करतो आणि रात्री शांत झोपतो’ अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. ते कोल्हापुरात आज, सोमवारी पत्रकारांशी बोलत होते. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारणा केली असता त्यांनी ही सावध भूमिका मांडली.पाटील हे एखाद्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर देण्यासाठी प्रसिध्द आहेत. परंतू हल्ली त्यांनी या भूमिकेत बदल केला आहे. याचे प्रत्यंतर यावेळी आले. कोल्हापूर शहरातील अंगणवाड्यांना साहित्य वितरणानंतर पालकमंत्री नियुक्तीबाबतही विचारणा केल्यानंतर त्यांनी जे कोणी नवे पालकमंत्री येतील ते अंगणवाड्यांच्या प्रश्नांचा आढावा घेतील असे स्पष्ट करून कोणतेही अतिरिक्त भाष्य करणे टाळले.आता तर अडचणच येणार नाहीसत्ता नसताना भाजपचा अनेक ठिकाणी झेंडा फडकला. आता तर भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत अडचण येणार नाही असेही पाटील म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार