शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत जाधव यांनी मिरवणुकीने भरला अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 16:19 IST

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी मिरवणुकीने जाऊन आपले नामनिर्देशन पत्र भरले. जाधव यांच्या मिरवणुकीत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला. कॉँग्रेस कार्यकर्त्यांसह जाधव समर्थकांनी या मिरवणुकीत उत्स्फू र्तपणे भाग घेतला.

ठळक मुद्देचंद्रकांत जाधव यांनी मिरवणुकीने भरला अर्जशक्तिप्रदर्शनात कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी मिरवणुकीने जाऊन आपले नामनिर्देशन पत्र भरले. जाधव यांच्या मिरवणुकीत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला. कॉँग्रेस कार्यकर्त्यांसह जाधव समर्थकांनी या मिरवणुकीत उत्स्फू र्तपणे भाग घेतला.सकाळी ११ वाजता दसरा चौक येथे कॉँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते. त्या ठिकाणाहून मिरवणुकीने शक्तिप्रदर्शन करीत सर्व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचले. कार्यकर्त्यांनी डोक्यावर तिरंगी टोेपी, गळ्यात स्कार्फ, हातांत ध्वज घेतले होते.

चंद्रकांत जाधव यांचे नामनिर्देशन पत्र भरण्याकरिता जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, महापौर माधवी गवंडी, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, बाजीराव खाडे, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, आनंद माने, नगरसेवक संभाजी जाधव, माजी नगरसेवक अशोक भंडारे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील