शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जोतिबाची चैत्र यात्रा 'या' दिवशी होणार, नियोजन आढावा बैठक संपन्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 18:12 IST

अमोल शिंगे जोतिबा : संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा २३ ...

अमोल शिंगे

जोतिबा : संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा २३ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. या अनुषंगाने आज जोतिबा डोंगर येथे जिल्हा प्रशासनाची यात्रा काळात भाविकांना आणि ग्रामस्थांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियोजनासाठी आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत जोतिबा मंदिरातील गाभाऱ्यात गुलाल खोबरे उधळण्यास मज्जाव करण्याच्या चर्चेवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. याचबरोबर जोतिबा डोंगरावर प्लास्टिक बंदी करण्याच्या दृष्टिकोनातून जोतिबा ग्रामपंचायतीला पन्हाळा तहसीलदार सौ माधवी शिंदे - जाधव यांनी विशेष सूचना केल्या.  नियोजनावर चर्चा झाल्यावर जिल्हा प्रशासनातील प्रत्येक विभागाच्या नियोजनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या नियोजन बैठकीवेळी सरपंच राधा बुणे, शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी अप्पासाहेब पवार, कोडोली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, देवस्थान समितीचे प्रभारी अधिकारी जयकुमार तिवले, ग्रामपंचायत सदस्य सुनिल नवाळे, मनोज कदम, जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा