शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्यावतीने कलामहर्षी बाबूराव पेंटर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 16:34 IST

कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने पद्माराजे उद्यान येथील कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या पुतळ्यास महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ठळक मुद्देकलामहर्षी बाबूराव पेंटर जयंती साजरीजयंतीदिनी महापालिकेमार्फत अभिवादन

कोल्हापूर : कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने पद्माराजे उद्यान येथील कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या पुतळ्यास महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.चित्रकला, शिल्पकला, चित्रपट अशा तीनही कलांमध्ये बाबूराव पेंटर यांनी आपले असामान्य कौशल्य सिद्ध केले. भारतीय बनावटीचा पहिला चित्रीकरणाचा कॅमेरा त्यांनी तयार केला. कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना कलामहर्षी या पदवीने गौरविण्यात आले. त्यांची आठवण नव्या पिढीला रहावी म्हणून त्यांच्या जयंतीदिनी महापालिकेमार्फत अभिवादन केले जाते.बुधवारी झालेल्या कार्यक्रमात उपशहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता सुनील भाईक, चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, संचालक सतीश बीडकर, रणजित जाधव, रवींद्र गावडे, अर्जुन नलवडे, सुरेश पन्हाळकर, इम्तिहाज बारगीर, सहखजानीस शरद चव्हाण, व्यवस्थापक रवींद्र बोरमाळ, सुरेश चौगुले, सुरेंद्र पाटील, दिलीप काटे, मिलींद अष्टेकर, मोहन कुलकर्णी व कलाकारप्रेमी उपस्थित होते. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर