शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘जागतिक क्षयरोग दिन’ जनजागृती कार्यक्रमाने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 11:10 IST

जनमोहीम उघडली तर या आजारावरही विजय मिळू शकतो. आपण पोलिओला ज्याप्रमाणे हद्दपार केले, त्याप्रमाणे क्षयरोगालाही हद्दपार करूया, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी केले. जिल्हा क्षयरोग केंद्र, कोल्हापूर, कार्यालयामार्फत आयोजित जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्दे‘जागतिक क्षयरोग दिन’ जनजागृती कार्यक्रमाने साजराआता क्षयरोगाला हद्दपार करूया : सुहास वारके 

कोल्हापूर : जनमोहीम उघडली तर या आजारावरही विजय मिळू शकतो. आपण पोलिओला ज्याप्रमाणे हद्दपार केले, त्याप्रमाणे क्षयरोगालाही हद्दपार करूया, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी केले. जिल्हा क्षयरोग केंद्र, कोल्हापूर, कार्यालयामार्फत आयोजित जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.ते म्हणाले, मी स्वत: डॉक्टर असल्यामुळे क्षयरोग आजाराबाबत मला संपूर्ण माहिती आहे. हा आजार योग्य उपचाराने बरा होतो, हेही तितकेच खरे आहे. क्षयरोगाबाबत जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. सगळ्यांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. क्षयरोग रुग्णांची नोंद खासगी डॉक्टरांनी करणे बंधनकारक आहे. समाजामधील सर्व घटकांनी मिळून टी.बी.बद्दल जनमोहीम उघडली तरच या आजारावर आपण विजय मिळवू शकतो.

आपल्याकडे शासकीय विभागात टी.बी.बद्दल अत्यंत उच्च दर्जाचे तंत्रज्ञान (सी.बी. नँट मशीन) मोफत उपलब्ध आहे. ज्याद्वारे दोन तासांत त्याचे निदान होते. त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन हा लढा लढला पाहिजे; तरच मुळासकट याचे उच्चाटन होईल.तत्पूर्वी सकाळी सीपीआर रुग्णालय परिसरातून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते क्षयरोग जनजागृती रॅलीचे उद्घाटन झाले. यात शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. डॉ. उषा कुंभार यांनी प्रास्ताविक केले; तर डॉ. अनिल मडके (कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन) यांनी क्षयरोगावर प्रबोधनपर व्याख्यान दिले. लक्षणे व आधुनिक उपचार याबद्दलही माहिती दिली. यानिमित्त झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ झाला.डॉ. मानसी कदम यांनी मान्यवरांचे आभार मानले. एम. एस. पाटील व नामदेव सावंत यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. पी. पी. धारूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नावर, आरोग्य व कुटुंबकल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सी. जी. शिंदे, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर