शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती सोहळा देशभर साजरा करा, कोल्हापुरात इंडिया आघाडीची स्मरण आंदोलनाव्दारे मागणी

By समीर देशपांडे | Updated: June 17, 2024 13:48 IST

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती सोहळा केंद्र व महाराष्ट्र राज्य शासनाने वर्षभर लोकोत्सव म्हणून देशभर ...

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती सोहळा केंद्र व महाराष्ट्र राज्य शासनाने वर्षभर लोकोत्सव म्हणून देशभर साजरा करावा अशी आग्रही मागणी इंडिया आघाडीच्यावतीने येथे करण्यात आली. शाहू समाधीस्थळी झालेल्या ‘स्मरण’आंदोलनाच्या माध्यमातून याची जाणीव शासनाला करून देण्यात आली. यावेळी शाहू महाराजांचा विजय असो, इंडिया आघाडीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला. हा जयंती सोहळा सर्वत्र साजरा व्हावा यासाठी केंद्र आणि महाराष्ट्र शासनाला स्मरण करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. देशभरातील संस्थांनिकांमध्ये समाजसुधारणेबाबत आग्रही भूमिका त्या काळात शाहू महाराजांनी घेतली. शिक्षणाची सक्ती केली. आरक्षणाची सुरूवात केली. अशा क्रांतीकारी निर्णय घेणाऱ्या या राजाची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती देशपातळीवर झाली पाहिजे अशी मागणी सर्वच वक्त्यांनी केली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, ठाकरेसेनेचे संजय पवार, विजय देवणे, काॅंग्रेसचे सचिन चव्हाण, सागर चव्हाण, सतीशचंद्र कांबळे, संदीप देसाई, दिलीप पोवार, बाबुराव कदम यांच्यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंती