शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बर्निंग कारचा थरार; प्रसंगावधान दाखवत चालकाने केली स्वत: ची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 17:39 IST

कोल्हापूर : कोल्हापुरातील टेंबलाईवाडी परिसरात आज. सकाळच्या सुमारास बर्निंग कारचा थरार घडला. टेंबलाईवाडी शाळेजवळ या चालत्या कारने अचानक पेट ...

कोल्हापूर : कोल्हापुरातील टेंबलाईवाडी परिसरात आज. सकाळच्या सुमारास बर्निंग कारचा थरार घडला. टेंबलाईवाडी शाळेजवळ या चालत्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. प्रसंगावधान दाखवत चालकांने पेट घेतलेली ही कार रस्त्या बाजूला पार्क करुन आपली सुटका करून घेतली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, पेट घेतलेली ही कार उचगाव मार्गाच्या दिशेने जात होती. दरम्यान टेंबलाईवाडी शाळेजवळ कारने अचानक पेट घेतला. यावेळी तेथील परिसरातील नागरिकांनी ओरडाओरडा केला. चालकाने प्रसंगावधान दाखवत कार रस्त्याच्या एका बाजूला नेली व कारमधून स्वत: सुखरुप बाहेर पडले.

याघटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. जवानांनी वेळीच ही आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत कारचे मोठे नुकसान झाले. पण आगीचे नेमके कारण समजू शकले नाही...अन् कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाहीटेंबलाईवाडी शाळेजवळ ही घटना घडली. या परिसरात विद्यार्थी मोठ्या संख्येने बाहेर ये-जा करत असतात. वेळ चांगली म्हणून यावेळी कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcarकारfireआग