शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याची भरदिवसा घरातून लॅपटॉपसह बॅग लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 12:00 IST

शाहूपुरी पाच बंगला येथील घराचे उघड्या दरवाजातून चोरट्याने प्रवेश करून लॅपटॉप व मोबाईल असलेली बॅग हातोहात लंपास केली. रविवारी सकाळी साडेआठ ते अकराच्या सुमारास ही घटना घडली. दिवसाढवळ्या चोरी झाल्याने शाहूपुरी पोलीस चक्रावून गेले आहेत.

ठळक मुद्देव्यापाऱ्याची भरदिवसा घरातून लॅपटॉपसह बॅग लंपासदिवसाढवळ्या चोरी झाल्याने पोलीस चक्रावले

कोल्हापूर : शाहूपुरी पाच बंगला येथील घराचे उघड्या दरवाजातून चोरट्याने प्रवेश करून लॅपटॉप व मोबाईल असलेली बॅग हातोहात लंपास केली. रविवारी सकाळी साडेआठ ते अकराच्या सुमारास ही घटना घडली. दिवसाढवळ्या चोरी झाल्याने शाहूपुरी पोलीस चक्रावून गेले आहेत.अधिक माहिती अशी, सौरभ दीपक शहा (वय ३०) यांचे शाहूपुरी पाच बंगला परिसरात रत्नदिप हौसिंग सोसायटी येथे घर आहे. त्यांची प्रिंटिंग प्रेस आहे. रविवारी सकाळी एका नातेवाईकाचे निधन झाल्याने ते अंत्यविधीसाठी गेले होते. घरी आई, त्यांची पत्नी, भावजय होत्या. त्या सर्वजण स्वयंपाक घरात चहा पिण्यामध्ये मग्न असताना सौरभ शहा यांची लॅपटॉप, दोन मोबाईल असलेली बॅग हॉलमधील शोकेसच्या टेबलवर ठेवली होती.

घराचा मुख्य दरवाजा उघडा होता. सकाळी अकराच्या सुमारास सौरभ घरी आले असता त्यांना बॅग गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी घरातील लोकांकडे चौकशी केली; परंतु बॅग कोणी नेली हे घरातील लोकांना माहिती नव्हते. दरवाजा उघडा असल्याने चोरट्याने बॅग लंपास केल्याची खात्री होताच त्यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर