शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पिरवाडी येथे तीन ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 15:38 IST

पिरवाडी (ता. करवीर) येथील तीन बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन एलईडी टिव्हीसह एक लाख किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. दोन दिवसात चार घरफोड्या झाल्याने नागरिकांत भिती पसरली आहे.

ठळक मुद्देपिरवाडी येथे तीन ठिकाणी घरफोडीदोन टिव्हीसह लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूर : पिरवाडी (ता. करवीर) येथील तीन बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन एलईडी टिव्हीसह एक लाख किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. दोन दिवसात चार घरफोड्या झाल्याने नागरिकांत भिती पसरली आहे.पिरवाडी परिसरातील जयसिंगपूर इंगवले कॉलनी येथे दिनकर भिवा पाटील (वय ६२, मुळ रा. गुडाळ, ता. राधानगरी) यांचे घर आहे. त्यांच्या शेजारीच शिवाजी किशाप्पा पाटील, सचिन सिडलाप्पा थरकार यांची घरे आहेत. ही तिन्हे घरे बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी कडी-कोयंडा व कुलपे तोडून घरातील रोकड, टिव्हीसह अन्य साहित्य लंपास केले.

याप्रकरणी दिनकर पाटील यांनी करवीर पोलीसात फिर्याद दिली. दोन दिवसापूर्वी पुईखडी-पीरवाडी येथे शार्दूल विनोद प्रभुदेसाई व रोहन कारंडे यांचा बंगला फोडून चोरट्यांनी ५० हजारांचे साहित्य लंपास केले होते. या परिसरात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिक भयभित झाले आहेत. लागोपाठ पाच घरफोड्या करुन चोरट्यांनी पोलीसांना आव्हान दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर