शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आपटेनगर परिसरात घरफोडी, दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 17:47 IST

आपटेनगर ते कणेरकरनगर या मार्गावरील बंद असलेले घर चोरट्यांनी फोडले. सोन्या-चांदीचे दागिने असा दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केला. उज्ज्वला संजीव कुरणे (वय ४४, रा. नक्षत्र हाइट्स, शिवाजी पार्क, कोल्हापूर, सध्या राहणार सांगोला, सोलापूर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देआपटेनगर परिसरात घरफोडीदीड लाखांचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूर : आपटेनगर ते कणेरकरनगर या मार्गावरील बंद असलेले घर चोरट्यांनी फोडले. सोन्या-चांदीचे दागिने असा दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केला. उज्ज्वला संजीव कुरणे (वय ४४, रा. नक्षत्र हाइट्स, शिवाजी पार्क, कोल्हापूर, सध्या राहणार सांगोला, सोलापूर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.उपनगरातील बंद घरे चोरट्यांनी लक्ष्य केली आहेत. आपटेनगर परिसरातही अशा प्रकारे चोरीचा प्रकार वाढला आहे. आपटेनगर येथील उज्ज्वला कुरणे या कामामुळे सध्या सांगोला येथे राहतात. येथील घर बंद असते. २० जून रोजी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश करीत तिजोरीतील दीड तोळ्याचा नेकलेस, तीन तोळ्यांचे गंठण, कानातील टॉप्स असे पाच तोळे दागिने व इतर चांदीच्या वस्तू असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

२६ जून रोजी चोरीचा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल पाटील तपास करीत आहेत.उपनगरांतील नागरिकांनी जागरूक राहण्याची गरजशहरात दाटीवाटीचा परिसर असल्याने नेहमी नागरिकांची वर्दळ असते. या उलट उपनगरांमध्ये शुकशुकाट असतो. याचाच फायदा चोर घेत आहेत. त्यामुळे परिसरात कोणी संशयित व्यक्ती फिरत असल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच पोलीस प्रशासनाला तत्काळ माहिती दिली पाहिजे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर