शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात रंगला म्हशींचा रोड शो, गाडीवरून म्हैस पळवण्याचा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 16:18 IST

कमालीची ईर्ष्या, रोड शो साजरा झाला, पण त्याला महापालिका निवडणुकीची झालर

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध भागात दीपावली पाडव्यानिमित्त सजवलेल्या म्हशींचा रोड शोचे आयोजन केले जाते. यंदाही रोड शो साजरा झाला, पण त्याला महापालिका निवडणुकीची झालर होती. यामध्ये कमालीची ईर्ष्या पहावयास मिळाली, चक्क म्हशींच्या पाठीवर नेत्यांसह इच्छुकांचे समर्थक म्हणून लिहिले होते. यामाहा गाडीवरून म्हैस पळवण्याचा थरार अनुभवला.बळीराजाला आणि गवळी समाजबांधव तसेच म्हैसधारकांना साथ देणाऱ्या म्हैशी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच जनावर म्हणजे फक्त उपयोगी प्राणी नाही, त्या सामाजिक जीवनाचा भाग आहेत, म्हणून त्यांना साज-शृंगार दिला जातो. दरवर्षी दीपावली पाडव्यानिमित्त म्हशींना सुशोभित करून सजवलेल्या म्हशींचा रोड-शो आयोजित करण्यात येतो. आमदार सतेज पाटील प्रेमी मित्रमंडळ, सागरमाळ येथे रेड्यांचा आणि म्हशींच्या रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी सर्जेराव साळोखे, काकासाहेब पाटील, संदीप पाटील, उमेश पवार, सुरेश ढोणुक्षे, स्वप्नील रजपूत, समीर कुलकर्णी, माजी नगरसेवक भुपाल शेटे, विजय सूर्यवंशी, अमित कदम, अनिरुद्ध भुर्के, शशिकांत पवार, मयूर पाटील यांच्यासह रेड्यांची टक्कर आणि सागरमाळ परिसरातील शर्यत शौकीन उपस्थित होते.यामाहाचा ठोका अन् म्हशींची घालमेलशर्यतीच्या म्हशींच्या कानात यामाहाच्या सायलरसन्सचा आवाज बसलेला असतो. गाडीचा आवाज ऐकून गाडीसोबत वाऱ्याच्या वेगाने त्या पळतात. या राेड शो मध्येही यामाहाचा ठोका ऐकल्यानंतर म्हशींची घालमेल पहावयास मिळत होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Buffalo Road Show Electrifies Kolhapur: A Thrilling Diwali Spectacle

Web Summary : Kolhapur celebrated Diwali with a unique buffalo road show, showcasing decorated animals. The event, tinged with local election fervor, featured buffaloes adorned with political messages. Participants experienced the thrill of racing alongside the animals. The event honored farmers and the vital role of buffaloes in society.