शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

पगार न मिळाल्याने ब्रिक्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना घातले कोंडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 17:58 IST

कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील साफसफाई कामगारांचे पगार तीन महिन्यांपासून ब्रिक्स कंपनीने न दिल्याने कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना ...

ठळक मुद्देपगार न मिळाल्याने ब्रिक्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना घातले कोंडूनमध्यवर्ती बसस्थानकावर तणाव : सफाई कामगारांचे आंदोलन

कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील साफसफाई कामगारांचे पगार तीन महिन्यांपासून ब्रिक्स कंपनीने न दिल्याने कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मध्यवर्ती बसस्थानकातील कार्यालयात कोंडून घातले. थकीत पगार तत्काळ देण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यांना सोडून दिले.राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने राज्यातील सर्व आगार, बसस्थानकांच्या स्वच्छतेचा ठेका ‘ब्रिक्स’ या खासगी कंपनीला देण्यात आला आहे. कंपनीतर्फे कोल्हापूर विभागात साफसफाईसाठी १४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे पगार अद्याप मिळाले नाहीत. याबाबत कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करून सुद्धा आज-उद्या मिळेल, अशी उत्तरे मिळत होती.सर्वांनी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांची भेट घेतली. यावेळी कंपनीतर्फे कोल्हापूर विभागातील साफसफाई कर्मचाऱ्यांचे पीएफ भरले आहे. मात्र त्यांना पगार दिला जात नाही. राज्य परिवहन महामंडळाने या कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे, अशी मागणी माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी केली. आंदोलनात कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज, हुपरी, कागल येथील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :state transportएसटीkolhapurकोल्हापूर