शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं! कोल्हापूरच्या दोन्ही लोकसभेच्या जागा शिंदे गटाला 

By समीर देशपांडे | Updated: January 15, 2024 11:47 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या जागा शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय झाला आहे. पालकमंत्री हसन ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या जागा शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय झाला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीच ही माहिती दिली. त्यामुळे आता  महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रतिक्षा आहे. त्यातही हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी सोडणार असल्याने कोल्हापूरच्या आघाडीच्या उमेदवाराची प्रतिक्षा आहे.     गेले काही महिने उमेदवारांबाबत उत्सुकता होती. परंतू महायुतीच्या रविवारी झालेल्या मेळाव्यानंतर मुश्रीफ यांनी या दोन्ही जागांवर शिंदे गटाचे खासदार असल्याने त्यांनाच या दोन्ही जागा देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्याचे सांगितले. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून अनुक्रमे खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने पुन्हा रिंगणात असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हातकणंगलेमधून पुन्हा एकवार माने आणि राजू शेट्टी यांच्यात लढत रंगणार असून मंडलिक यांच्याविरोधात कोण हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण