शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या दोन्ही जागा ठाकरे यांच्याकडेच, अरूण दुधवडकर यांचा निर्वाळा

By समीर देशपांडे | Updated: February 28, 2024 14:32 IST

कोल्हापूर :  कोणत्याही प्रकारची मनात शंका घेवू नका. कोल्हापूर जिल्हा हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बालेकिल्ला असून या दोन्ही ...

कोल्हापूर :  कोणत्याही प्रकारची मनात शंका घेवू नका. कोल्हापूर जिल्हा हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बालेकिल्ला असून या दोन्ही जागा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाकडे राहतील असा स्पष्ट निर्वाळा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी दिला आहे. येथील शाहू स्मारक भवनमध्ये बुधवारी दुपारी आयोजित पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, सुनील शिंत्रे, विजय देवणे, सुनील मोदी, रवि इंगवले यांच्यासह माजी आमदार सत्यजित पाटील, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर उपस्थित होते.  दुधवडकर म्हणाले, काही दिवस कोल्हापूरच्या जागेबाबत येणाऱ्या बातम्यांवर जावू नका. मला उध्दव ठाकरे म्हणाले, कोल्हापूरबद्दल माझ्याकडे रिपोर्ट वेगळा येतोय. तेव्हा मीच त्यांना म्हणालो, मी प्रत्यक्ष कोल्हापूरला जावून येतो. म्हणून ही तातडीने बैठक बोलावली आहे. तुमच्यावतीने मी ठाकरे यांना शब्द देतो की तुम्ही आम्हांला लवकर उमेदवार द्या. ठाकरे गटाचे दोन्ही खासदार मातोश्रीवर घेवून येतो. मात्र साहेब, देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी सर्वांनी राहण्याची गरज आहे. याचवेळी आभार मानताना रवि इंगवले यांनी पक्षाने पक्षातीलच उमेदवार द्यावा.  आमच्यावर उमेदवार लादला तर मग कोल्हापुरात अवघड होतंय असे स्पष्टपणे सांगितले.  यावेळी माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी एकसंघपणे या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभाArun Dudhwadkarअरुण दुधवडकर