शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Zero Shadow Day : सीमावसियानी अनुभवला शून्य सावली दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 11:24 IST

Zero Shadow Day : मनुष्याची सोबत कोणी करो ना करो त्याची सावली मात्र सदैव त्याच्या सोबत असते. हीच सावली काल दिनांक पाच मे रोजी गायब झाली. अशा या खगोलशास्त्रीय चमत्काराचा अनुभव संपूर्ण सीमावासीयांनी घेतला.

ठळक मुद्देसीमावसियानी अनुभवला शून्य सावली दिवसकुरलीतील सिद्धेश्वर विद्यालयाचा उपक्रम

कोगनोळी : मनुष्याची सोबत कोणी करो ना करो त्याची सावली मात्र सदैव त्याच्या सोबत असते. हीच सावली काल दिनांक पाच मे रोजी गायब झाली. अशा या खगोलशास्त्रीय चमत्काराचा अनुभव संपूर्ण सीमावासीयांनी घेतला.बुधवारी दुपारी 12:29 वाजता काही क्षणापूरती आपली सावली दिसेनाशी झाली. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. विशेष म्हणजे हा अनुभव केवळ कुरली - निपाणी परिसरातील लोकांना घेता आला. कारण खगोलशास्त्राची ही अलौकिक घटना घडण्यासाठी केवळ आज या परिसरातील स्थिती अनुकूल होती.सूर्य डोक्यावर येतो किंवा आला असे आपण म्हणतो पण प्रत्यक्षात दोन दिवस वगळता सूर्य कधीच आपल्या डोक्यावर येत नाही, थोडा ना थोडा तो तिरपा असतोच. तो प्रत्यक्ष डोक्यावर येण्याचे यावर्षीचे दोन दिवस म्हणजे 5 मे आणि 7 ऑगस्ट.

सिद्धेश्वर विद्यालय कुरली येथील विज्ञान शिक्षक एस एस चौगुले यांनी शून्य सावली दिवसाचे शास्त्रीय कारण समजावून सांगितले. आकाशातून सूर्याचे भ्रमण उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे होत असते ज्याला उत्तरायण व दक्षिणायन म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना साडेतेवीस अंशाचा कोन करीत असते.

ज्या दिवशी, ज्या वेळी हा कोन होतो त्या वेळी शून्य सावली दिवस येतो. मजेशीर बाब म्हणजे हा सर्वत्र सारखा नसतो तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागात असतो. विद्यालयातील सर सी व्ही रामन विज्ञान प्रसार नेटवर्क क्लब यांच्या वतीने दरवर्षी शून्य सावली दिवसाचे आयोजन करण्यात येत असते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांनी याचा घरीच अनुभव घेतला.कुरली परिसरातच सावली का गायब झाली ?कुरलीचे अक्षांश 16.74 अंश उत्तर आहे. सूर्याचा डिक्लीणेशन पॉईंट उत्तरायण किंवा दक्षिणायनामध्ये 16.74 अंश असतो तेव्हा कुरलीत सूर्य डोक्यावर येतो. म्हणजेच दुपारी 12:39 वाजता सूर्याचा डिक्लीणेशन पॉईंट 16.74 अंश असल्याने आज शून्य सावली दिवस अनुभवता आला. विद्यालय परिसरात कोरोना नियमाचे पालन करून शून्य सावली पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी बी एस पाटील, टी एम यादव, एस एस साळवी, के एम शेवाळे, टी के जगदेव,वाय टी पाटील,नवनाथ पाटील,संदिप चौगुले, अथर्व गरगोटे,आदर्श डोंगरे, दिग्विजय यादव, रोहन मस्कर, प्रणित डोंगरे उपस्थित होते. 

टॅग्स :Zero Shadow Dayशून्य सावली दिवसkolhapurकोल्हापूर