शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

तेरा वर्षांच्या गायत्रीचे शाहू महाराजांवर पुस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:41 IST

तेरा वर्षांच्या गायत्रीचे शाहू महाराजांवर पुस्तकतेरा वर्षांच्या गायत्रीचे शाहू महाराजांवर पुस्तकघाबरत बोलून दाखविले. या तिच्यापहिल्या स्पर्धेत तिचा पहिला नंबर आला. बक्षीस म्हणून शाहू महाराजांची प्रतिमा

संजय पारकर ।राधानगरी : तेरा वर्षांच्या गायत्रीचे शाहू महाराजांवर पुस्तकतेरा वर्षांच्या गायत्रीचे शाहू महाराजांवर पुस्तक घाबरत बोलून दाखविले. या तिच्यापहिल्या स्पर्धेत तिचा पहिला नंबर आला. बक्षीस म्हणून शाहू महाराजांची प्रतिमा मिळाली. घरात नजरेस पडणारी ही प्रतिमाच तिला स्फूर्ती देऊन गेली व आज वयाच्या तेराव्या वर्षी तिने शाहू महाराजांच्या जीवनावरील काही निवडक प्रसंगांवर छानसे पुस्तक लिहिले. या छोट्या लेखिकेचे नाव आहे गायत्री सुरेश शिंदे. ती राधानगरी हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत आहे.

अभ्यासात हुशार असलेली गायत्री आपल्या शंकेचे शिक्षकांकडून निराकरण होईपर्यंत स्वस्थ बसत नाही. चौफेर निरीक्षण करण्याची सवय असल्याने वक्तृत्व कलाही तिला चांगली अवगत झाली आहे. गायत्रीने लिहिलेल्या या पुस्तकाचे शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सोमवारी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांच्याहस्ते प्रकाशन झाले. यावेळी सुरेश शिंदे, एस. बी. बैलकर आर. डी. कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.राधानगरी परिसर म्हणजे शाहू महाराजांच्या कार्यकुशलतेचे अनेक ठसे उमटलेला परिसर. दाजीपूरचे शिकारीसाठीचे राखीव जंगल, वारंवार यासाठी महाराजांचे येणे, दऱ्याखोºयातून होणारी त्यांची भटकंती, अस्वलाबरोबर झालेली त्यांची कुस्ती, वाघ व अन्य हिंस्र प्राण्यांची शिकार, या परिसरात महाराजांनी उभारलेले देशातील पहिले धरण, हत्तीमहाल अशा अनेक आठवणी क्षणोक्षणी येथील प्रत्येक नागरिकांना महाराजांची आठवण करून देतात.वडिलांसोबत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने धरणावर गेलेल्या गायत्रीला यामुळेच महाराजांच्यावर पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली. यासाठी वडील सुरेश शिंदे यांनीही तिला प्रोत्साहन दिले.यानंतर तिने महाराजांच्या जीवनावरील पुस्तके वाचायला सुरुवात केली. परिसरातील काही वयोवृद्ध लोकांना भेटून महाराजांविषयी अधिक माहिती मिळवली. यातून मिळालेल्या माहितीतून त्यांच्या जीवनावरील ६६ प्रसंगांवर कथासंग्रह स्वरूपाचे पुस्तक लिहिले. याला प्रासंगिक छायाचित्रांची जोड दिली. त्यामुळे सचित्र स्वरूपाचे हे सुंदर पुस्तक तयार झाले आहे.यासाठी गायत्रीला शिक्षक एस. बी. बैलकर मुख्याध्यापक आर. डी. कांबळे यांचे मार्गदर्शन व वडील सुरेश शिंदे यांचे प्रोत्साहन मिळाले.

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूर