पाटील हे बुधवारी घरातून बाहेर पडले होते. मिरज-कोल्हापूर रेल्वे लोहमार्गावर उदगाव हद्दीत छिन्नविच्छिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेह सकाळी आढळून आला. जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
कवलापूरच्या एकाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST