शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वारणा नदीपात्रात वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 12:13 IST

बच्चे सावर्डे ता.पन्हाळा येथील वारणा नदीपात्रात बांदल गवतफड येथे बाळकाबाई धर्मा कांबळे (वय ८५, थेरगाव, ता. शाहूवाडी ) या वृध्द महिलेचा मृतदेह शुक्रवारी सापडला. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात करण्यात आली असून याबाबतची फिर्याद मुलगा जनार्दन कांबळे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देवारणा नदीपात्रात वृद्ध महिलेचा मृतदेह सापडलाकोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन

कोडोली - बच्चे सावर्डे ता.पन्हाळा येथील वारणा नदीपात्रात बांदल गवतफड येथे बाळकाबाई धर्मा कांबळे (वय ८५, थेरगाव, ता. शाहूवाडी ) या वृध्द महिलेचा मृतदेह शुक्रवारी सापडला. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात करण्यात आली असून याबाबतची फिर्याद मुलगा जनार्दन कांबळे यांनी दिली आहे.कोडोली पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बाळकाबाई कांबळे या बुधवार दि. ३० रोजी सकाळी घरात कोणाला न सांगता बाहेर गेल्या होत्या. घरी परत न आल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा परीसरात तसेच पाहुणे मंडळी यांच्याकडे शोध घेतला, परंतु त्या सापडल्या नाहीत.

शुक्रवारी त्यांच्या नातेवाईकांनी बच्चेसावर्डे येथे वारणा नदी परीसरात शोधाशोध सुरू केली. यावेळी काही लोकांना नदीपात्रात मृतदेह तरंगत असल्याचा दिसून आला. नदी पात्रात पाण्याचा वेग कमी असल्याने बाहेर काढण्यात आला, तेव्हा मृतदेह  बाळकाबाई यांचा असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती कोडोली पोलिसात देण्यात आली. कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर