शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बेपत्ता माजी सरपंचाचा मृतदेह सापडला, एकाचा शोध सुरुच; महापुरात ट्रॉली उलटून गेले होते वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 15:37 IST

गणपती कोळी कुरुंदवाड : अकिवाट (ता. शिरोळ ) येथील कृष्णा नदीच्या महापुरात ट्रॅक्टर उलटल्याने पाण्यातून वाहून बेपत्ता झालेले अकिवाट ...

गणपती कोळीकुरुंदवाड : अकिवाट (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीच्या महापुरात ट्रॅक्टर उलटल्याने पाण्यातून वाहून बेपत्ता झालेले अकिवाट गावचे माजी सरपंच आण्णासो हसुरे यांचा मृतदेह राजापूर ओतात (ओढा) वजीर रेस्कू फोर्सला सापडला. तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरगदार अद्याप बेपत्ता असून रेस्कू फोर्स, एनडीआरएफ, व्हाइट आर्मीच्या जवानांचे दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरू आहे.काल, शुक्रवारी अकिवाट बस्तवाड रस्त्यावर कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर उलटल्याने नऊ जण बुडाले होते. यात एकाचा मृत्यू झाला. तर सात जण बचावले होते. दोघे बेपत्ता असल्याने एकूण सात यांत्रिक बोटींच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू होती. आज, शनिवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरु असताना वजीर रेस्कू फोर्सला बेपत्ता हसुरे यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. बोटीतून मृतदेह बाहेर आणताच नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळजी पिळवटून टाकणारा होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshirol-acशिरोळdrowningपाण्यात बुडणे