शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात जवाहरलालजी दर्डा जयंतीदिनी रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 18:25 IST

लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्या जयंतीदिनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. अर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने या शिबिराचे लोकमतच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. 

ठळक मुद्देकोल्हापूरात जवाहरलालजी दर्डा जयंतीदिनी रक्तदान शिबिरसामाजिक अंतर आणि योग्य दक्षता

कोल्हापूर : लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्या जयंतीदिनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. अर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने या शिबिराचे लोकमतच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यसेनानी आणि लोकमतचे-संस्थापक संपादक स्व. जवाहरलालबाबू दर्डाजी यांची जयंती प्रतिवर्षी २ जुलै रोजी साजरी करण्यात येते. यानिमित्ताने राज्यभरात विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. कोल्हापूर आणि गोव्यामध्ये यानिमित्त भव्य रक्तदान शिबिरे घेण्यात येतात. कोरोनाच्या संकटकाळामध्ये तर रक्तदान करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते.येथील शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील राधाकृष्ण मंदिरामध्ये सकाळी १० वाजता या शिबिराचे उद्घा‌टन अर्पण ब्लड बँकेचे डॉ. राजेंद्र चिंचणीकर, डॉ. महेंद्र यादव, जनसंपर्क अधिकारी माधव ढवळीकर यांच्या हस्ते आणि लोकमतचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.

यावेळी लोकमतचे विविध विभागप्रमुख उपस्थित होते. दिवसभरामध्ये विविध वयोगटांतील नागरिकांनी उपस्थिती दर्शवत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये महिलांचाही सहभाग होता.सामाजिक अंतर आणि योग्य दक्षताया शिबिराचे आयोजन करताना सामाजिक अंतर आणि अन्य दक्षता घेण्यात आली होती. सॅनिटायझेशन करूनच नागरिकांना रक्तदानासाठी प्रवेश दिला जात होता. या उपक्रमासाठी राधाकृष्ण मंदिर व्यवस्थापनाचेही सहकार्य लाभले. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटkolhapurकोल्हापूर