शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

चंदृकांत पाटील यांना धक्का, तालुक्यातीलच पंचायत समिती सदस्या शिवसेनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 12:47 IST

Politics Bjp ShivSena Kolhapur : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच तालुक्यात राजकीय धक्का बसला आहे. पाटील यांच्या भुदरगड तालुक्यामधील भाजपच्या एकमेव आकुर्डे मतदारसंघाच्या पंचायत समिती सदस्या असलेल्या आक्काताई प्रवीण नलावडे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ठळक मुद्देचंदृकांत पाटील यांना धक्कातालुक्यातीलच पंचायत समिती सदस्या शिवसेनेत

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच तालुक्यात राजकीय धक्का बसला आहे. पाटील यांच्या भुदरगड तालुक्यामधील भाजपच्या एकमेव आकुर्डे मतदारसंघाच्या पंचायत समिती सदस्या असलेल्या आक्काताई प्रवीण नलावडे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिवसेना सहसंपर्क प्रमुख खासदार संजय मंडलिक व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून घेतले.आमदार प्रकाश आबिटकर आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही एकाच भुदरगड तालुक्यातील आहेत. पाटील यांचे मूळ गाव याच तालुक्यात खानापूर असून पाटील यांनी मंत्री झाल्यावर या परिसरात सातत्याने संपर्क ठेवला होता. नलावडे यांना शिवसेनेत घेवून आता थेट पंचायत समितीचे सभापतीपद दिले जाणार असल्याची चर्चा आहे.

या पक्षप्रवेशावेळी गोकुळचे नूतन संचालक नंदकुमार डेंगे, राहुरी कृषी विद्यापीठ संचालक दत्ताजी उगले, बाजार समिती संचालक कल्याणराव निकम यांच्यासह मान्यवर उपस्थितह होते.

टॅग्स :Politicsराजकारणpanchayat samitiपंचायत समितीSanjay Mandalikसंजय मंडलिकchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv Senaशिवसेना