शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आमदार निलंबन प्रकरणी भाजपतर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 15:47 IST

Bjp Kolhapur : बारा आमदारांच्या निलंबन केल्याच्या निषेधार्त भाजपच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देआमदार निलंबन प्रकरणी भाजपतर्फे निदर्शनेजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी

कोल्हापूर  : बारा आमदारांच्या निलंबन केल्याच्या निषेधार्त भाजपच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.भाजपा शहर व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. भाजपा ग्रामीण संघटन सरचिटणीस नाथाजी पाटील म्हणाले, झालेली ही कारवाई लोकशाहीला काळीमा फासणारी आहे.

जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, जनतेची दिशाभूल करणारे हे अधिवेशन असून विरोधी पक्षातील सक्षम नेतृत्व अकार्यक्षम सरकारचा पाढा विधानसभेत वाचून या आखाड्यात देखील आपल्याला धोबीपछाड करेल या भीतीने हे षडयंत्रच रचले गेले.यावेळी सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, हेमंत आराध्ये, भगवान काटे यांनी आमदारांच्या निलंबना बद्दल आपल्या मनोगता मध्ये व्र निषेध नोंदवला. यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने उपजिल्हाधिकारी भाउसो गलांडे यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, विठ्ठल पाटील, गणेश देसाई, उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, राजू मोरे, जिल्हा ग्रामीणचे हंबीरराव पाटील, महेश मोरे, शरद महाजन, सचिन पाटील, दीपक शिरगावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर